आज उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी आणि एन्काऊंटर हे दोन विषय चर्चेत येत आहेत. विकास दुबेचा एन्काऊंटर घडवून आणला कि तो झालाय या चर्चा आता बाहेर येत आहेत. याविषयावर अधिक माहिती देण्यासाठी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांची सरकारनामाने घेतलीये विशेष मुलाखत
#Sarkarnama #Politics #Encounter #Police